कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 1 ली ते 12 वी चा अभ्यासक्रम 25 टक्के कमी
इयत्ता 1 ली ते 12 वी चा अभ्यासक्रम कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21साठी इयत्ता 1 ली ते 12 वी साठी सुमारे 25% पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली आहे. …