चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४२३, २६१कोरोनातून बरे ; १६०वर उपचार सुरु

चंद्रपूर ४२३, २६१कोरोनातून बरे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२१ झाली आहे. २६१ बाधित बरे झाले असून१६० बाधितावर उपचार सुरू आहेत. तेलंगाना येथील एका महिलेचा २४ जुलैला मृत्यू झाला. तिचा स्वॅप चंद्रपूर येथे पॉझिटिव्ह आला होता. याशिवाय एका …

Read more