3 जीबी रॅमसह Itel Vision 1 भारतात लाँच फ्लिपकार्ट वर 18 ऑगस्ट रोजी विक्रीसाठी

Itel vision 1 : स्मार्टफोन निर्माता कंपनी आयटीईएल (Itel) ने भारतात आपल्या Itel Vision 1(आयटीईएल व्हिजन १) चे 3 जीबी रॅम व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. यापूर्वी कंपनीने हा फोन यावर्षी फेब्रुवारीमध्ये 2 जीबी रॅम व्हेरिएंटमध्ये लाँच केला होता. …

Read more